संपर्क

विनम्र आवाहन

श्रीविद्या शक्तिपात महायोगाश्रम (ट्रस्ट) तर्फे साकारत असलेल्या श्रीअनघादत्तधाम, कोल्हापूर” भव्य प्रकल्पाच्या संकल्प पूर्तीसाठी आणि तसेच ट्रस्टतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी ट्रस्टद्वारे निधी संकलित करण्यात येत आहे. समाजातील दानशूर भक्त व साधक मंडळींना विनम्र आवाहन करण्यात येत आहे कि सर्वानी या उपक्रमास यथाशक्ती दानधर्म करून या गुरुकार्यास हातभार लावावा.

ऑनलाइन निधी ट्रान्सफर करणेसाठी खाली बँक अकाउंट डिटेल्स दिले आहेत:

Shree Mahalaxmi Co-op. Bank Ltd.
Current Account No. 004101000400297
RTGS/NEFT IFSC Code: IBKL0116MCO

धनादेशाद्वारे(Cheque) देणगी जमा करणेची असल्यास “Shrividya Shaktipaat Mahayogashram” या नावे धनादेश काढावा.

संपर्क करण्यासाठी:

फोन नंबर

ई-मेल

ऑफिस पत्ता:

खालील फॉर्म भरून संदेश पाठवू शकता.