सेवा आणि उपक्रम

पूजा पाठ उपक्रम

संस्थेतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये स्तोत्र पठण, सामूहिक साधना, विविध पूजा ( श्री अनघाष्टमी, श्रीविद्या सपर्या ) अशा अनेक पूजनाचा समावेश आहे. या सेवेचा लाभ घेता यावा यासाठी साधक घरबसल्या या सेवांमध्ये सहभागी होऊ शकतात. शेजारी दिलेल्या माहितीपत्रकामध्ये या सेवांची संक्षिप्त माहिती दिली आहे. या सेवेचा प्रसाद पोस्टाद्वारे पाठविण्याची व्यवस्था केली जाते.

श्री अनघादत्तधाम

श्री अनघादत्तधाम हा संस्थेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून याकरिता पाच हजार स्क्वे. फूट जागेमध्ये संस्थेची भव्य इमारत बांधणेचा संकल्प आहे. या भव्य प्रकल्पामध्ये श्री अनघादत्तांची सर्वांगसुंदर मूर्ती, श्रीयंत्र, भक्त निवास, सुसज्ज ग्रंथालय, गोशाळा आदि उपक्रमांचा समावेश आहे. याकरिता सुमारे ३ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून सर्वाना आवाहन करण्यात येते कि या कार्यामध्ये यथाशक्ती दान करून गुरुसेवेचा लाभ करून घ्यावा.

Service 3

A short description of your service. Lorem ipsm dolor amet, consec tetur adipis cing elit, sed do eiusmod tempor incid idunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exer citation ullamco la enim lorem isae ni.